Saturday, January 4, 2025

 

#नांदेड जिल्ह्यातील श्री. क्षेत्र माळेगाव येथे प्रसिद्ध यात्रा महोत्सवात आज शंकरपट आयोजित करण्यात आला होता. हजारोंच्या उपस्थितीत या शंकरपटाचा आनंद नागरिकांनी घेतला.#नांदेड जिल्हा प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन केले जाते.
 
#माळेगावयात्रा









No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  690 कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड  सुधारित  दौरा     नांदेड दि.   2 जुलै ...