Saturday, January 4, 2025

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी आज श्री क्षेत्र माळेगाव येथील खंडोबारायाचे दर्शन घेतले. त्यांनी यात्रेत फेरफटका मारला. तसेच आजच्या शंकरपट आयोजनातही त्या सहभागी झाल्या.



No comments:

Post a Comment

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...