Monday, November 18, 2024


मतदानकरूया : लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सामान्यातील सामान्य नागरिकांना देखील ही जाणीव प्रकर्षाने आहे. हीचआग्रही विनंती केली आहे ऑटोचालक चंद्रकांत गाजरे यांनी.. न चुकता 20 नोव्हेंबरला मतदान करण्याची... चला मतदान करूया !

 

No comments:

Post a Comment

  महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_...