Monday, November 18, 2024

फोटो कॅप्शन : टपाली मतदानाचा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जवळपास 14 हजार 76 मतदान झाले आहे. सैन्य दलाच्या दोन हजारावर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे 19 हजार पैकी 90% टपाली मतदान पूर्ण होईल, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.




No comments:

Post a Comment

महाराष्ट्र स्थापनेचा 66 वा स्थापना दिनानिमित्त आज राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याच...