Saturday, August 17, 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम महिलांच्या भरगच्च उपस्थितीत भोकर येथे झाला.भोकर बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या सभेला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 














 #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण



No comments:

Post a Comment

  सिनेमामध्ये एखाद्या विषयाची मांडणी करताना दिग्दर्शकाचा दृष्टिकोन जसा आहे, त्याच पद्धतीच्या फ्रेममधून दिग्दर्शक सिनेमा प्रेक्षकापर्यंत नेत...