Friday, January 19, 2024

 वृत्त क्र. 247

श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त

राज्यात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर

 

          मुंबई, दि. १९ : श्री रामलल्ला प्राण- प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य सरकारने सोमवार, दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ

 


No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...