Monday, July 10, 2023

सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 11 जुलै रोजी पेन्शन अदालत

 सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी

11 जुलै रोजी पेन्शन अदालत 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 11 जुलै 2023 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेतअसे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त  भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन २१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार  छत्रपती स...