राज्य मार्ग परिवहन महामंडळात
56 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती
नांदेड (जिमाका) दि. 29 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागामध्ये सन 2022-23 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार म्हणुन 56 पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.
शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 56 पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यात (मेकॅनिकल मोटार व्हेईकल-36, ॲटो इलेक्ट्रीशियन-6, शिट मेटल वर्क्स-10, पेंटर (जनरल)-1, वे
या अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये व मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आहे. ही शिकाऊ उमेदवार भरती नांदेड जिल्ह्यासाठी असून केवळ नांदेड जिल्हयातील आयटीआय/अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा व्यतीरीक्त इतर जिल्हयातील आयटीआय / अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज व मागील 3 वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असेही राज्य परिवहन विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment