ई-पीक ॲपद्वारे पीक पेऱ्याची नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 25
:- आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये
तूर, हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपद्वारे
पीक पेऱ्यांची
नोंद सातबारा उतारा जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना 15 फेब्रुवारीपर्यत पीक पेरा
नोंदणी करता येणार आहे. ई-पीक ॲपद्वारे पीक पेऱ्याची नोंद केल्यास ऑनलाईन नोंदणी
करता येणार नाही. ई-पीक ॲपद्वारे पीक पेऱ्याची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा पणन
अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment