Friday, January 21, 2022

 भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबतच्या सूचना निर्गमित 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने 21 जानेवारी 2022 रोजी परिपत्रक निर्गमीत केले आहे. या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच ध्वजारोहण कार्यक्रम व्यवस्थितरित्या व कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार कार्यक्रम पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

000000 

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...