Friday, January 21, 2022

 महारोजगार मेळाव्याचे 26 जानेवारीपासून ऑनलाईन आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभाग यांच्यावतीने जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिनांक 26 ते 29 जानेवारी 2022 या कालावधीत रोजगार मेळावा ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे. 

इच्छुक उमेदवारांनी www.orjgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नि:शुल्क ऑनलाईन नोंदनी करावी तसेच याबाबत काही अडचण असल्यास 02462-251674 या दूरध्वनी क्रमाकांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...