केळी उत्पादक शेतकऱ्यांना कृषि संदेश
नांदेड,
(जिमाका)दि.21 :- केळी पिकासाठी किड व रोग
सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून केळी पिक संरक्षणसाठी
पुढीलप्रमाणे कृषि संदेश दिला. केळीच्या पिकावरील ठिपके आढळुन आल्यास तो रोगग्रस्त
भाग किंवा रोगग्रस्त पाने काढुन बागेबाहेर आणुन नष्ट करावीत व बागेत योग्य
पाण्याचा निचरा करण्यात यावा. वाळलेली पाने काढुन टाकावीत, असे आवाहन उपविभागीय
कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले
आहे.
0000
No comments:
Post a Comment