Friday, February 15, 2019


उत्तर प्रदेशचे जलसिंचन, अल्पसंख्याक  
राज्यमंत्री सरदार बलदेव सिंघ यांचा दौरा  
नांदेड दि. 15 :- उत्तर प्रदेश राज्याचे जलसिंचन व अल्पसंख्याक विकास विभागाचे राज्यमंत्री सरदार बलदेव सिंघ हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
सोमवार 18 फेब्रुवारी 2019 रोजी दिल्ली येथून विमानाने सायं 5.05 वा. श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं. 5.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व रात्री मुक्काम.
मंगळवार 19 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वा. तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे दर्शन व नांदेड शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
बुधवार 20 फेब्रुवारी 2019 रोजी श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथून दुपारी 3.20 वा. हैद्राबादकडे प्रयाण करतील.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...