Tuesday, December 18, 2018


विधान परिषद विरोधी पक्षनेता
                                                    धनंजय मुंडे यांचा दौरा
 
नांदेड, दि. 18:-  महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे राहील.
            बुधवार, दि. 19 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 8-00 वा. पंढरी निवासस्थान परळी येथून नांदेडकडे प्रयाण. 10-00 वाजता श्री गुरु गोबिंद सिंगजी विमानतळ , नांदेड येथे आगमन व राखीव. 10-50 वा. श्री गुरु गोबिंद सिंगजी विमानतळ, नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000  

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...