Thursday, January 18, 2018

विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचा दौरा
नांदेड, दि. 18 :-  महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार 19 जानेवारी 2018 रोजी अहमदपुर येथून रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम करतील.

00000

No comments:

Post a Comment

‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’मधील शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत ५० हजार रुपय...