जिल्हाधिकारी
कार्यालयात
उद्या मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 8 :- जिल्हाधिकारी
कार्यालयात मंगळवार 9 मे 2017 रोजी पेन्शन अदालत
आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले
अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या तक्रारी,
अडचणींचे
निवारण करण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत
हजर राहून निवेदने द्यावीत,
असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले
आहे.
No comments:
Post a Comment