जिल्ह्यात
दिवसभरात
सरासरी 18.13
मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यात बुधवार 21 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24
तासात एकूण 290.04 मिलीमीटर पाऊस झाला असून
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 18.13 मिलीमीटर पावसाची नोंद
झाली आहे. जिल्ह्यात या हंगामात
आतापर्यंत सरासरी 829.53
मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी
86.81 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात बुधवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या
गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय
पुढीलप्रमाणे कंसात एकूण
पाऊस : नांदेड- 14.25 (916.76), मुदखेड- 33.00 (660.02), अर्धापूर- 20.67 (891.66) ,
भोकर- 24.25 (1031.00), उमरी- 32.00 (719.60), कंधार- 9.50 (726.14), लोहा- 17.33 (954.67), किनवट- 12.86 (876.60), माहूर- 33.25
(1108.50), हदगाव- 32.86 (954.97), हिमायतनगर- 16.00 (827.98), देगलूर- 15.33 (596.51), बिलोली- 8.00 (820.00), धर्माबाद- 4.00 (695.05), नायगाव- 11.60 (741.20), मुखेड- 5.14 (751.84) आज अखेर
पावसाची सरासरी 829.53 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 13272.50) मिलीमीटर आहे.
00000
No comments:
Post a Comment