Thursday, November 19, 2026

वृत्त क्रमांक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नांदेड येथील विमानतळावर आगमन

नांदेड, दि. २० (जिमाका)- राज्याच्या उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार यांचे आज सकाळी नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आगमन झाले.

यावेळी त्यांचे स्वागत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर ,पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांनी केले.

****



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नांदेड येथील विमानतळावर आगमन नांदेड, दि. २० (जिमाका)- राज्याच्या उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवा...