महात्मा जोतीराव फुले : सामाजिक क्रांतीचा अखंड वारसा !
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ऐतिहासिक कार्याला अभिवादन!
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ, सत्यशोधक समाजाची स्थापना, बालहत्या प्रतिबंधक गृह, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह आणि सामाजिक समतेसाठीचा संघर्ष या कार्यातून महात्मा फुले यांनी समाजपरिवर्तनाचा पाया रचला.
शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचे त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देतात.

No comments:
Post a Comment