महसूल विभागाच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया हँडलला आजच कनेक्ट करा !
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि कामकाजाची महत्त्वाची माहिती नागरिकांपर्यंत जलद व पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकृत Social Media Channels कार्यरत आहेत.
महसूल विभागाचे सर्व सोशल मीडिया हँडल्स खालील प्रमाणे आहेत!
Facebook
Instagram
X (Twitter)
WhatsApp Channel
महसूल विभाग, महाराष्ट्र शासन
No comments:
Post a Comment