Thursday, February 6, 2025

राज्याचे नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या एकदिवसीय दौऱ्यामध्ये #नांदेड येथील पवित्र श्री.हुजूर साहिब सचखंड गुरूद्वारा येथे भेट देऊन दर्शन घेतले.







 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक इसापूर उजवा कालवा व सिंचन व्यवस्थेत अनधिकृत हस्तक्षेप केल्यास कठोर कारवाई! • रब्बी हंगाम 2026-27 साठी कलम 163 अन्वये प्रतिबंधा...