Monday, September 2, 2024

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती बाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.











#नांदेड मधील #गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. #विष्णूपुरी धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदी पात्राच्या पुढील भागातील व सकल भागातील नागरिकांनी
#सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.








No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  620 विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार बायोमेट्रीक अद्ययावत करुन घ्यावे  -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले   नांदेड, दि. 16 जून :- राज्य ...