Monday, May 15, 2023

 केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- केंद्रीय रेल्वेकोळसा व खाणी राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

मंगळवार 16 मे 2023 रोजी मुंबई येथून राज्य राणी एक्सप्रेसने सकाळी 7.20 वा. हुजूर साहिब नांदेड येथे आगमन. सकाळी 9.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे 5 व्या रोजगार मेळाव्यास उपस्थिती. मा. प्रधानमंत्री यांची दूरदृष्यप्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती व राखीव. सायं. 4.45 वा. हुजूर साहिब नांदेड येथून नंदिग्राम एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...