Tuesday, February 14, 2023

वृत्त क्र. 68

 जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन

केंद्रातील निर्लेखित वस्तुचा शुक्रवार 17 फेब्रुवारी रोजी लिलाव


नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथील टेबल, खुर्च्या, नोटीस बोर्ड, वापरात नसलेल्या व मोडकळीस आलेल्या निर्लेखित वस्तूंचा लिलाव करावयाचा आहे. जाहीर लिलावात भाग घेण्यासाठीच्या अटी व नियम कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेले आहेत. शहरातील इच्छुक व गरजु खरेदीदारांनी लिलावात भाग घेण्यासाठी शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 रोजी कार्यालयास कैलास बिल्डिंग, वर्कशॉप रोड, कैलास नगर, नांदेड भेट द्यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दु.क्र. (02462) 251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

0000 

No comments:

Post a Comment

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...