राज्याचे
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
राज्यमंत्री
संजय बनसोडे यांचा नांदेड दौरा
नांदेड
(जिमाका) दि. 17 :-
राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता,
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन
व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल.
मंगळवार
18 मे 2021 रोजी लातूर येथून मोटारीने सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे
आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. नांदेड
विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.45 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment