Wednesday, February 3, 2021

 

अध्यापक महाविद्यालयात हुतात्मा दिन संपन्न  

नांदेड (जिमाका) दि. 3 :- येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात 30 जानेवारीला हुतात्मा दिन 2 मिनिटे मौन स्तब्धता पाळून साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे या होत्या. सुत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. उमेश मुरुमकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  नांदेड(जिमाका), दि. 24 :- नांदेड जिल्ह्यात 25 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेपासून ते 8 स...