Thursday, December 31, 2020

 

फास्टटॅगद्वारे 1 जानेवारीपासून टोल वसूली

नांदेड, (जिमाका) दि. 31 :- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भारत सरकार यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टटॅगद्वारे टोल वसूलीची अंमलबजावनी 1 जानेवारी 2021 पासून सर्व एम व एन वर्गाच्या वाहनांबाबत अनिवार्य आहे, जिल्ह्यातील सर्व चालक / मालक वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 1293 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी  परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. 11 डिसेंबर :- जवाहर नवोदय वि...