Thursday, December 31, 2020

 

फास्टटॅगद्वारे 1 जानेवारीपासून टोल वसूली

नांदेड, (जिमाका) दि. 31 :- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भारत सरकार यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टटॅगद्वारे टोल वसूलीची अंमलबजावनी 1 जानेवारी 2021 पासून सर्व एम व एन वर्गाच्या वाहनांबाबत अनिवार्य आहे, जिल्ह्यातील सर्व चालक / मालक वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   633   इतर मागासवर्गीय व्यक्तींसाठी   विविध कर्ज योजना     नांदेड दि. 18 जून : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि...