Wednesday, August 12, 2020

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा नांदेड (जिमाका) दि. 12 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. गुरुवार 13 ऑगस्ट 2020 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 11.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व नांदेड येथे मुक्काम. *****

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...