Saturday, February 1, 2020


पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा
नांदेड दि. 1 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम  (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 2 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईहून विमानाने सायं. 6 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व नांदेड येथे मुक्काम.
0000

No comments:

Post a Comment

   तुमची रील फक्त रील न राहता… माती आणि पाण्यासाठीचा आवाज बनू द्या!  ‘मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा’ मध्ये सहभागी व्हा आणि माती व पाणी संवर्ध...