Friday, January 3, 2020


सायबर सेफ वुमन कार्यशाळा
श्रीनिकेतन हायस्कुल येथे संपन्न

नांदेड, दि. 3 :-  सायबर सेफ वुमन या मोहिमेच्या अनुषंगाने नांदेड शहरातील श्रीनिकेतन हायस्कुल दिपनगर नांदेड येथे पोलीस अधिक्षक कार्यालय सायबर सेल, पोलीस स्टेशन भाग्यनगर जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस विद्यार्थी त्यांचे पालक, शिक्षक-शिक्षीका, नागरिकांची उपस्थिती होती.
सायबर सेफ वुमन या कार्यशाळेस  पोलीस निरीक्षक अनिरुध्द काकडे ,सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक सुरज गायकवाड, राजेश अलीवार यांनी मार्गदर्शन केले.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...