Monday, December 23, 2019


अभियांत्रिकी शाखेच्या
अध्यापकांसाठी प्रशिक्षण संपन्न
नांदेड दि. 23 :- शासकीय तंत्रनिकेत नांदेड या संस्थेत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यावतीने यंत्र अभियांत्रिकी शाखेच्या अध्यापकांसाठी 16 ते 20 डिसेंबर 2019 दरम्या एक आठवड्याचा प्रशिक्षण कार्यक्रम “सॉलिड मॉडेलिंग व ॲडीटीव्ह मॅन्युफॅक्टचरिंग” या विषयावर आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी दिली आहे.
0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...