Tuesday, September 17, 2019


महाराष्ट्र विधानपरिषद
विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचा दौरा
नांदेड दि. 17 :- महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 18 सप्टेंबर 2019 रोजी लातूर येथून दुपारी 4 वा. नांदेडकडे प्रयाण व सोईनुसार शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.
00000


No comments:

Post a Comment

‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’मधील शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत ५० हजार रुपय...