Sunday, June 16, 2019

महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांचा नांदेड दौरा




नांदेड दि. 15 :- महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जमाल सिद्दीकी हे सोमवार 17 जून 2019 ते मंगळवार 18 जून 2019 रोजी नांदेड जिल्ह्यात भेट देणार आहेत.
महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी हे मंगळवार 18 जून 2019 रोजी नांदेड जिल्ह्यात आयोजित होणाऱ्या हज यात्रेकरुंच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत.           
0000


No comments:

Post a Comment

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...