Saturday, February 2, 2019


वस्त्रोद्योग घटकांना ऑनलाईन नोंदणीसाठी
15फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
नांदेड दि. 2 : वीजदर सवलतीस पात्र ठरणा-या वस्त्रोद्योग घटकांना संचालनालयाच्या https://www.directxmah.gov.in  या वेबसाईटवर दिनांक 31 जानेवारी 2019 पर्यंत आवेदन करण्यासाठी मुदत देण्यात आली होती त्यात वाढ करून आता दिनांक 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे .त्यामुळे सर्व वस्त्रोद्योग घटकांना सामान्य नोंदणी वीजदर सवलतीचे आवेदन वाढीव मुदतीत करण्याचे आवाहन डॉ. माधवी खोडे चवरे ,संचालक वस्त्रोद्योग,नागपूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
***********

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...