Saturday, February 10, 2018


केळी पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 10 :-  केळी पिकाच्या अपरिपक्कव केळावर छोटे लालसर ठिपके खालील भागावर आढळून येत असल्यास 10 - 15 फुलकिडे /  प्रति झाड आहेत, असे समजून व्हर्टीसोलियम लेकॉनी ( 2X108CFU/g) 3 ग्रॅम / लि. + स्टीकर 1 मिली / लि. किंवा निमार्क 5 टक्के फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  662     आरोग्य विद्यापीठातर्फे नांदेड येथे कुलगुरू कट्टयाचे शुक्रवारी आयोजन   नांदेड ,  दि.  25  जून :- महाराष्ट्र आरोग्य विज्...