नागरी सेवा दिनानिमित्त व राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत उल्लेखनीय
कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडचे
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचा आज मुंबई येथे गौरव करण्यात आला. यावेळी वित्त
मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खा. अरविंद सावंत, आ.
मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित, मुख्य सचिव सुमित मल्लिक, अप्पर मुख्य सचिव डॉ.
भगवान सहाय आदी मान्यवर उपस्थितीत होते.
Friday, April 21, 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी सक्ती खपवून घेतली जाणार नाही - जिल्हाधिकारी आरबीआयच्या मार्गदर्शक सू...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...

No comments:
Post a Comment