Thursday, March 23, 2017

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री
प्रकाश जावडेकर यांचा दौरा
नांदेड दि. 23 :-  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी पुणे येथून विमानाने दुपारी 12 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 12.15 ते 2 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 2.30 ते 4 वाजेपर्यंत डिजीधन मेळावा-2017 साठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. स्थळ- डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण नांदेड. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दुपारी 4.30 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण, त्यानंतर विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.   

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक    377 फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक    नांदेड दि. 11 एप्रिल :- पुनर्रचित हवामान आ...