Wednesday, December 14, 2016

मोटार सायकल नोंदणीसाठी नवीन मालिका
नांदेड, दि. 14 :- मोटार सायकल नोंदणीसाठी “ एमएच 26-बीए ” ही नवीन मालिका शुक्रवार 16 डिसेंबर पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांची अर्ज शुक्रवार पासून स्विकारण्यात येतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी , असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...