जिल्हा उद्योग
केंद्राच्या
विविध सभाचे शनिवारी
आयोजन
नांदेड, दि. 14 :- जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या जिल्हा उद्योग
मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य
जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुनरुज्जीवन जिल्हास्तरीय समिती सभा
शनिवारी 17 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.
संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे
महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment