Saturday, October 8, 2016

नवरात्रोत्सवात सप्तमी, अष्टमीचा अपूर्व योग….
शारदीय नवरात्रोत्सवात आज शनिवार 8 ऑक्टोंबर रोजी सप्तमी व अष्टमी एकाच दिवशी येण्याचा योग जुळून आला आहे. असा योग चारशे वर्षातून एकदा येतो असे माहूरगड येथील श्री रेणुकादेवी संस्थानातील पुजारी चंद्रकांत भोपी यांनी सांगितले. नवरात्रोत्सवाच्या आजचे श्री रेणुकामाता देवीचे सालंकृत रुपाची छायाचित्रे (छाया- विजय होकर्णे नांदेड )





No comments:

Post a Comment

दुष्काळ निवारण व टंचाईसाठी निधीचा मार्ग मोकळा; जिल्हा वार्षिक योजनेतील १० टक्के पुनर्विनियोजनाची मर्यादा शिथिल ! राज्यात ‘एल निनो’च्या प्रभा...