Friday, October 14, 2016

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा
नवीन जागेत स्थलांतरीत
नांदेड, दि. 14 :- जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांचे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी कार्यालय 1 ऑक्टोंबर पासून श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालय परिसर जुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे स्थलांतरीत झाले आहे. कार्यालयाच्या या नवीन पत्त्याचा संबंधितांनी नोंद घ्यावी , असे आवाहन कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा नांदेड यांनी केले आहे.    

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा; शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श घेऊन शासनाच्या विविध योजनांची प्...