Wednesday, September 14, 2016

औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश
न्या. ए. व्ही. निरगुडे यांचा दौरा
           नांदेड, दि. 14 :-  उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबादचे न्यायाधीश न्या. ए. व्ही. निरगुडे हे शनिवार व रविवार दोन दिवसांसाठी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शनिवार 17 सप्टेंबर 2016 रोजी औरंगाबाद येथून नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव व मुक्काम.
            रविवार 18 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 11.40 वा. नांदेड येथून अजिंठा एक्सप्रेसने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...