स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या महात्मा फुले यांचे विचार आजही समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे आहेत.
त्यांच्या महान कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन !

No comments:
Post a Comment