विधान परषिदेचे सभापती प्रा. राम शिंदे
यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 23
: विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर 2026 रोजी
नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 24
नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता पुणे विमानतळ
येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 8.15 वाजता
गुरु गोविंदसिंह विमानतळ, नांदेड येथे आगमन. सकाळी 8.30
वाजता शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण करतील.
सकाळी 11 वाजता
हिंगोली येथून नांदेड प्रयाण आणि दुपारी 12 वाजता शासकीय
विश्रामगृह येथे आगमन व राखीव राहील.
दुपारी 3.15 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड
येथून गुरु गोविंदसिंह विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 3.30 वाजता नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
******
No comments:
Post a Comment