Tuesday, April 14, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज नांदेड येथे त्यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी खासदार अशोक चव्हाण, महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.




No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर नांदेड (जिमाका), दि. 27 : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुं...