Thursday, April 9, 2026

वृत्त क्रमांक  

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा 

नांदेड दि. 9 एप्रिल :- राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे 10 एप्रिल 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12.05 वा. हडोळती ता. अहमदपूर येथून मुखेड, कौठा मार्गे बारोळ, ता. कंधारकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 1 वा. अखंड हरिनाम सप्ताह व कलशारोहन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.15 वा. बारोळ, ता. कंधार येथून नांदेडकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 3.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5.15 शासकीय विश्रामगृह नांदेड येथून नांदेड विमानतळाकडे मोटारीने प्रयाण. सायं. 6.40 वा. नांदेड विमानतळ येथून पुणे लोहगाव विमानतळाकडे प्रयाण करतील. 

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना2026 #महाराष्...