Monday, February 23, 2026

"हिंद-दी-चादर" उपक्रमांतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. गुरुजींच्या महान त्यागाची आणि शौर्याची गाथा या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.



 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   राज्यात २ लाख ५८ हजार २६१ प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण २२ हजार ५५५ भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया नांदेड (जि...