Saturday, January 24, 2026

विशेष वृत्त क्र. 114 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तख्त सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वाराचे घेतले दर्शन 

नांदेड, दिनांक 24 (जिमाका) : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास आज (दि. २४)  जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांनी तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा येथे दर्शन घेतले. पवित्र गुरु ग्रंथ साहिबजी समोर माथा टेकला आणि आशीर्वाद घेतले.

0000


No comments:

Post a Comment

शासकीय कर्मचाऱ्यांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच प्रशासनाला डेटा-आधारित, जलद आण...