Tuesday, January 20, 2026

#हिंददीचादर राज्यस्तरीय समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांचे आवाहन..
श्री #गुरुतेगबहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त मोदी ग्राउंड, नांदेड -वाघाळा, नांदेड येथे ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन.
🗓️ दिनांक: २४ आणि २५ जानेवारी २०२६ ⏱️ वेळ : सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होवू या..!



 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   जिल्‍हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी  नांदेड (जिमाका), दि. 17 : जिल्‍हाधिकारी कार्य...